काँग्रेस नेता म्हणतो, पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यासाठी ‘पाक’वर एअर स्ट्राईक करणे चुकीचे

नवी दिल्ली |  भारतात पुलवामा सारखे हल्ले होतातच, त्यामुळे संपुर्ण देशाला जबाबदार धरत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करणे चुकीचे आहे, असं मत काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी व्यक्त केलं आहे.
काही जण भारतात येउन हल्ले करतात त्यासाठी संपूर्ण पाकिस्तानला दोषी ठरवणार का? असंही ते म्हणाले.

मुंबईवर 26/11चा हल्ला झाला होता तेव्हा आम्हीसुद्धा पाकिस्तानवर विमाने पाठवू शकत होतो पण आम्ही तसं केलं नाही. ते चुकीचे आहे, असंही सॅम म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी हे माझे वैयक्तिक मत आहे. ही पक्षाची भूमिका नव्हे, असं सांगायला देखील ते विसरले नाहीत.

महत्वाच्या बातम्या-

मुलं मुलींकडे नाय पाहणार मग कुणाकडं पाहणार?- उदयनराजे भोसले

-गौतम गंभीर भाजपसाठी बॅटिंग करणार, केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश

-‘त्याने’ चोप चोप चोपलं, 25 चेंडूंत शतक ठोकलं!

-मी पुरुषांसोबत झोपत नाही, केआर रमेश कुमार यांचं वादग्रस्त वक्तव्य

-राष्ट्रवादीकडून माढ्यात संजय शिंदेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता