प्रत्येक राज्याला स्वतंत्र झेंडा असावा, शशी थरुर यांचं वक्तव्य

नवी दिल्ली | कर्नाटकच्या स्वतंत्र झेंड्याच्या मागणीला पाठिंबा देतानाच प्रत्येक राज्याला स्वतंत्र झेंडा असावा, अशी कल्पना काँग्रेस नेते शशी थरुर यांनी मांडली आहे. हा झेंडा फुटीरतावादाचे प्रतिक बनू नये असंही ते म्हणाले. बंगळुरुमध्ये आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

झेंड्याबाबत स्पष्ठ नियम असावेत. या नियमांमुळे राज्याच्या झेंड्यांना राष्ट्रीय झेंड्यापेक्षा कमी महत्व मिळायला हवे. ते राष्ट्रीय झेंड्याचा पर्याय बनू नयेत, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या