नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे काँग्रेसचे मणीशंकर अय्यर यांचं निलंबन पक्षानं मागे घेतलं आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांची घरवापसी झाली आहे.
मोदी हा नीच प्रवृत्तीचा माणूस आहे, असं वक्तव्य अय्यर यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीच्यावेळी केलं होतं. त्यामुळे काँग्रेसनं त्यांना निलंबीत केलं होतं.
दरम्यान, काँग्रेसच्या अनुशासन समितीच्या सल्ल्यानंतर त्यांचं निलंबन राहुल गांधींनी मागे घेतलं आहे, अशी माहिती काँग्रेस नेत्यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-धक्कादायक!!! प्रियकराने धोका दिल्यामुळे प्रेयसीने केली इन्स्टाग्रामवर लाईव्ह आत्महत्या!
-…म्हणून ‘राज’पूत्र अमित ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट!
-धक्कादायक!!! दारू पिण्यापासून रोखलं म्हणून बायकोची जीभच कापली!
-नंदूरबारमध्ये पावसाचं थैमान; तब्बल 400 घरं पाण्याखाली
-…तर पानसरे, कलबुर्गी आणि गौरी लंकेश वाचल्या असत्या – हमीद दाभोलकर
Comments are closed.