बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…त्यासाठी मुलींना कुणासोबत तरी झोपावं लागतं’; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

| कर्नाटकातील एका मोठ्या काँग्रेसच्या नेत्याने (Congress) वादग्रस्त व्यक्तव्य केलंय. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मुलींना कोणातरी सोबत झोपावं लागतं तर मुलांना मोठ्या प्रमाणात लाच द्यावी लागते असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस नेते प्रियांक खर्गे( Priyank Kharge) यांनी केलंय.

भाजपसह अनेक सरकारी पदांच्या भरतीमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप प्रियांक खर्गे यांनी केला आहे. सरकारने पदे विकण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींना सरकारी नोकरी हवी असेल तर त्यांना कुणाकडे तरी झोपावे लागते. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मुलांना लाच द्यावी लागते, असं त्यांनी सांगितलं.

प्रियांक खर्गे हे कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते आणि आमदार आमदार आहेत. त्यांनी नोकरीच्या शोधात असलेल्यांबाबत अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केलंय.

थोडक्यात बातम्या- 

“बावनकुळेंमध्ये एवढं कर्तुत्व आहे की, ते माणसाला बाई बनवतील अन्…”

महत्त्वाची बातमी! बँक ऑफ बडोदाच्या ग्राहकांना मोठा झटका

‘देशात अवदसा आली’; नाना पटोलेंची नरेंद्र मोदींवर टीका

“अरुणाचलप्रमाणेच महाराष्ट्रातही उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री होतील”

शिंदे सरकारचा महाविकास आघाडीला आणखी एक झटका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More