लखनऊ | मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात काँग्रेस आमदाराने भाजप नेत्याला सर्वांसमोर मारहाण केली आहे. उमंग सिंगार असं या काँग्रेस आमदाराचं नाव आहे.
वीजेची तार तुटल्याने शॉक लागून एका सहा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता. त्या मुलीच्या कुटुंबीयांना मदतीचा चेक देण्यासाठी उमंग सिंगार हे गावात आले होते. त्यावेळी सिंगार आणि स्थानिक भाजप नेते प्रदीप गादीया यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर उमंग सिंगार यांनी भाजप नेत्याला मारहाण केली.
दरम्यान, याप्रकरणी भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करत सिंगार यांना अटक करण्याची मागणी केली आहे.
#WATCH: Congress MLA Umang Singhar (in white shirt) attacks a BJP leader in Dhar. #MadhyaPradesh (25.08.18) pic.twitter.com/8WU1ADka0q
— ANI (@ANI) August 26, 2018
महत्त्वाच्या बातम्या-
-…म्हणून पाटीदार नेता हार्दीक पटेल बसला घरातच उपोषणाला!
-शरद पवारांनी बैठक बोलावली; नालासोपाऱ्यातील कारवाईवर चर्चा होण्याची शक्यता
-शिख दंगलीला राहुल गांधींना जबाबदार धरता येणार नाही, त्या वेळेस ते 13-14 वर्षाचे होते!
-काश्मीरमधील जनतेला नरेंद्र मोदींमध्ये वाजपेयींना पाहायचं आहे- मेहबूबा मुफ्ती
-माझं नाव अंबानी असतं तर माझ्यावर देशद्रोहाचा आरोप झाला नसता!