मुंबई | मराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे सर्व आमदार राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अब्दुल सत्तार, भारत भालके यांनी राजीनाम्याची मागणी केली आहे.
मराठा आरक्षणावर तोडगा निघावा यासाठी काँग्रेसच्यावतीने मुंबईत बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्यावेळी ही मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मराठा आंदोलन भडकलं असून त्याला हिंसक वळण लागलंय. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांकडून यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या–
-मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या आमदार हर्षवर्धन जाधवांना अटक!
-…तर सरकारला राज्य चालवणं अवघड होईल; जानकरांचा इशारा
-आत्महत्येपुर्वी प्रमोद पाटलांनी केला होता आईला फोन; वाचा काय म्हणाले
-घटनादुरूस्ती नेमकी कशी करावी, हे शरद पवारांनी स्पष्ट करावं- प्रकाश आंबेडकर
-फेसबुकवर पोस्ट लिहून मराठा मोर्चेकरी प्रमोद पाटीलने केली आत्महत्या!