देश

काँग्रेस संपलीच पाहिजे- योगेंद्र यादव

पुणे | भारताच्या इतिहासात काँग्रेसची सकारात्मक भूमिका नव्हती, त्यामुळे काँग्रेस संपलीच पाहिजे, असं वक्तव्य राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केली आहे.

काँग्रेसला भविष्यात सकारात्मक भूमिका उरणार नाही. आज पर्यायी निर्मितीसाठी काँग्रेसच सर्वात मोठा अडथळा आहे, असं पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या उत्तरात योगेंद्र यादव यांनी मत व्यक्त केलं आहे.

रविवारी निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडला. त्यानंतर विविध एक्झिट पोलमधून  भाजपप्रणीत ‘एनडीए’ला बहुमत मिळाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला.

दरम्यान, राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनीही देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच (NDA) बहुमत मिळणार असून नरेंद्र मोदीच पुन्हा सत्ता स्थापन करतील, अशी शक्यताही वर्तवली आहे.

महत्वाच्या बातम्या

-हवामान खात्याप्रमाणे एक्झिट पोलचा अंदाजही चुकेल- नाना पटोले

-नागपुरात गडकरींचा मी 5 लाखांहून अधिक मतांनी पराभव करणार; पटोलेंचा दावा

-बीडमध्ये बजरंग सोनवणे की प्रितम मुंडे?; ‘न्यूज18’च्या पोलनं वर्तवला अंदाज

-एक्झिट पोल लोकांच्या मनातील नाहीत- रोहित पवार

-अमित शहांकडून एनडीएच्या नेत्यांना दिल्लीत जेवणाचं निमंत्रण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या