Top News

काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का; विधानपरिषदेतील सभापती, उपसभापतीपद जाणार?

मुंबई | विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध होणार आहे. त्यामुळे साडेतीन वर्षांनी भाजप विधानपरिषदेत सर्वात जास्त म्हणजे 21 संख्याबळ असलेला पक्ष होणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे असलेलं सभागृहाचं सभापती आणि उपसभापतीपद त्यांच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.

सर्वात जास्त संख्याबळ असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ घटलं आहे. त्यामुळे त्यांची संख्या काँग्रेस एवढीच म्हणजे 17 एवढी झाली आहे.

दरम्यान, भाजप, शिवसेना आणि मित्रपक्ष यांचं संख्याबळ हे विरोधकांपेक्षा जास्त झालं आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात सभापती आणि उपसभापती पदावर विरोधक सत्ता करण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-भाजप विरोधात एकजुटीने लढू आणि जिंकू- अशोक चव्हाण

-आरोप करताच भुजबळांवर सुधीर मुनगंटीवार भडकले!

-विधानसभेत भुजबळ आणि मुनगंटीवार यांच्यात हमरीतुमरी

-…तर संभाजी भिडेंवर कारवाई करू- मुख्यमंत्री

-…तर मुख्यमंत्र्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली असती- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या