Top News

सांगली महापालिका निवडणूकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर

सांगली | सांगली महापालिका निवडणूकीचा आज निकाल आहे. या मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. काँग्रेस राष्ट्रवादी जवळपास 33 जागांवर आघाडीवर असल्याचं समजतंय.

सांगली महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस- राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. आणि त्याच्या फायदा त्यांना होतांना दिसत आहे.

दरम्यान, भाजप 13 जागांवर आघाडीवर असून अपक्ष 2 जागेवर आघाडीवर असल्याचं समजतंय. तसंच जळगावमध्ये शिवसेनेला मोठ्ठा धक्का बसला असून भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या–

-…आता धमाका झाला तर त्याला जबाबदार कोण- उदयनराजे भोसले

-मेधा कुलकर्णींचं करायचं काय, खाली डोकं वर पाय; कुलकर्णींच्या घराबाहेर मोर्चेकऱ्यांच्या घोषणा

-मराठा आरक्षणासाठी राजीनामा देणार नाही- सुप्रिया सुळे

-शिवरायांची बदनामी करणारा छिंदमच करणार सुरेखा कदमांवर कारवाई!

-58 मोर्चे काढूनही भावना समजल्या नाहीत; शाहू महाराजांनी मुख्यमंत्र्यांना फटकारलं!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या