Top News

मराठा आरक्षणासाठी आता काँग्रेस आमदाराचा राजीनामा!

पंढरपूर | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पंढरपूरचे काँग्रेस आमदार भारत नाना भालके यांनी राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यानावाने त्यांनी राजीनामा लिहला आहे.

सरकारने आतापर्यत आरक्षणाबाबत कोणताच ठोस निर्णय घेतलेला नाही त्यामुळे राज्यात अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या पदाचा राजीनामा देत आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, या अगोदर शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आणि राष्ट्रवादीचे आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर यांनी आरक्षणासाठी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या–

-शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही

-मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा!

-मराठा आरक्षणासाठी दिल्लीत खासदार एकवटले!

-मराठा आरक्षणासाठी आणखी एका शिवसेना आमदाराचा राजीनामा!

-2 दिवसात सरकार मराठा आरक्षणावर योग्य हालचाल करेल- नारायण राणे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या