कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर, 23 जणांना मिळालं विधानसभेचं तिकीट

Congress | विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी याद्या जाहीर केल्या जात आहेत. आज 26 ऑक्टोबररोजी कॉँग्रेसने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. कॉँग्रेसने कालच उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. यामध्ये 48 नावांचा समावेश होता. आज जाहीर झालेल्या यादीत 23 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. (Congress)

कॉँग्रेसची दुसरी यादी

भुसावळ – राजेश मानवतकर
जळगाव – स्वाती वाकेकर
अकोट – महेश गणगणे
वर्धा – शेखऱ शेंडे
सावनेर – अनुजा केदार
नागपूर दक्षिण – गिरिश पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दिलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुरम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मांगुलकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – साहेबराव कांबळे
जालना – कैलास गोरंट्याल (Congress)
औरंगाबाद पूर्व : मधुकर देशमुख
वसई : विजय पाटील
कांदिवली पूर्व – काळू बधेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सायन कोळिवाडा – गणेश यादव
श्रीरामपूर – हेमंत ओगले
निलंगा – अभय कुमार साळुंखे (Congress)
शिरोळ – गणपतराव पाटील

News Title :  Congress second 23 candidates list 

महत्वाच्या बातम्या –

मनसेने चौथी यादी केली जाहीर! पाहा कोणाला मिळाली उमेदवारी?

शिंदे गटातील ‘या’ आमदाराची संपत्ती 5 वर्षात दहापटीने वाढली!

न्यायाधीशाला मॅनेज केल्याचा भुजबळांवर आरोप; कोणी केला आरोप?

दिवाळीतही धो-धो बरसणार?, हवामान विभागाने दिला महत्वाचा इशारा

“विखेंनी राजकारणाची घाणेरडी पातळी गाठली, नीच लोकांना त्यांची जागा..”; सत्यजित तांबे संतापल