बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे सहा उमेदवार ठरले

मुंबई | काँग्रेसकडून लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड, सोलापूर, यवतमाळ, वर्धा, धुळे आणि दक्षिण मुंबई मतदार संघातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.

नांदेडमध्ये अमिता चव्हाण, सोलापूरातून सुशीलकुमार शिंदे, यवतमाळमधून माणिकराव ठाकरे यांची नावे निश्चित झाली, अशी माहिती खासदार चव्हाण यांनी दिली.

वर्ध्यातून चारुलता टोकस, धुळ्यातून रोहितदास पाटील आणि दक्षिण मुंबईमधून देवरा यांच्या नावाची शिफारस दिल्लीतील केंद्रीय समितीकडे करण्याचा निर्णय झाला.

दरम्यान, अहमदनगरमध्ये आमच्याकडे जिंकून येणारा उमेदवार आहे. तिथे आमची परिस्थिती राष्ट्रवादीपेक्षा चांगली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

काँग्रेस, राष्ट्रवादी एक पाऊल पुढे, प्रकाश आंबेडकरांना 6 जागा सोडण्याची तयारी?

-शेतकऱ्यांच्या नावावर 2 हजार कोटींचा गैरव्यवहार, कमलनाथ यांचा आरोप

-थोडा धीर धरा, वंचित बहुजन आघाडीची काँग्रेसशी आघाडी होईल- आंबेडकर

-नरेंद्र मोदींचं नाव ‘आश्वासनबाज पंतप्रधान’ ठेवावं लागेल- अण्णा हजारे

बाबासाहेब पुरंदरेंचा पद्मविभूषण पुरस्कार रद्द करा; भीम आर्मीची मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More