बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शरद पोंक्षे आतंकवादी, नथुरामाची औलाद आहे”

मुंबई | अभिनेते शरद पोंक्षे यांनी काही दिवसापूर्वी डोंबिवली येथील कार्यक्रमात अहिंसेबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा टीकांची झोड उठली आहे.

हिंदु समाज अहिंसक होता, नपुंसक कधी झाला समजलच नाही. रक्त न सांडता स्वातंत्र्य मिळालं, हे आम्हाला खरं वाटतं, पण ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडलं, त्यांचा हा घोर अपमान आहे, असं वक्तव्य शरद पोंक्षे यांनी केलं होतं. यावर काँग्रेसने टीका केलीये.

शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हा आतंकवादी आणि नथुरामाची औलाद आहे. हिंदुंमध्ये (Hindu) नपुंसकता आल्याचं म्हणतोय, पण मी याचा खरच करेक्ट कार्यक्रम लावीन, असा इशारा काँग्रेसच्या महिल्या प्रदेशाध्यक्षा संगीता तिवारींनी (Sangeeta Tiwari) दिलाय.

थोडक्यात बातम्या- 

‘…त्यामधून बरंच काही बाहेर येईल’; विनायक मेटेंच्या ड्रायव्हरचा मोठा खुलासा

शिंदे-फडणवीस सरकारने घेतले आणखी 3 मोठे निर्णय!

‘आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची बारी’; भाजप नेत्याच्या इशाऱ्याने राजकीय वर्तुळात खळबळ

शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

“मी मोदींच्या पाठिशी आहे, त्यामुळे त्यांना घाबरण्याचं कारण नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More