बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसला 50 वर्ष दिली आता भाजपला आणखी 5 वर्ष देऊन बघू- उद्धव ठाकरे

मुंबई | काँग्रेसला 50 वर्ष दिली आता भाजपला आणखी 5 वर्ष देऊन पाहूयात, असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ते मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.

उद्या वेगळं लढलो असतो आणि कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालं नाही तर काँग्रेससोबत जाणं शक्य नव्हतं, असं त्यांनी म्हटलं आहे.

आता 2014 सारखं वातावरण नाही. सगळे भाजपच्या विरोधात आहेत. मात्र जनतेच्या भल्यासाठी आम्ही भाजपसोबत आहोत, असंही ते म्हणाले.

काँग्रेसकडे देश गेला असता तर हिंदुत्व आणि इतर गोष्टीही मागे पडल्या असत्या, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

रिषभ पंतचे भारी चॅलेंज कॅप्टन कूल धोनीनं स्वीकारलं…

-दहशतवाद्यांविरोधात कडक कारवाई करा; जपानचे पाकिस्तानला खडे बोल

– दहशतवादाविरुद्ध लढण्यास पाकिस्तानला साथ द्या, वसीम अक्रमची भारतीयांना साद

-अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याशी अजित डोवालांची फोनवरुन चर्चा; अमेरिकेचा पाठिंबा

दहशतवादाविरोधात भारताला रशिया आणि चीन सहकार्य करणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More