बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल”

मुंबई | जो कुणी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असेल, त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. नितीन गडकरींसोबत नेमकं हेच घडलंय, असं म्हणत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

भाजपने आपल्या संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या पुनर्ररचनेतुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळलं आहे. यावर काँग्रेसने प्रतिक्रिया दिली आहे.

या ट्विटमध्ये काँग्रेसकडून गडकरींनी केलेल्या राजकीय टिपण्णीचा व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. भाजपने नेमकं वगळायचं कारण काय याबाबत अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या.

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More