बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काँग्रेसनं स्वार्थासाठी ‘वंदे मातरम्’चा वापर केला!!!

कोलकाता | ‘वंदे मातरम्’चा काँँग्रेसनं आपल्या स्वार्थासाठी वापर केला. त्या माध्यमातून काँग्रेसने देशाचे विभाजन केले, असा आरोप भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. पश्चिम बंगालमधील एका सभेत ते बोलत होते. 

वंदे मातरम् हे धर्माशी जोडलेलं नव्हतं आणि आताही नाही. काँग्रेसने ते जोडून घोडचुक केली आहे. त्या चुकीमुळे देशात फाळणीचे वारे वाहू लागले. त्याचबरोबर जातीय पेच निर्माण झाले आहेत, असं अमित शहांनी म्हटलं. 

दरम्यान, वंदे मातरमच्या मुद्द्यावरून आम्ही कधीच कोणाला अंधारात ठेवलेलं नाही, असंही अमित शहांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या –

-प्लास्टिकच्या पिशवीतून खाऊ पोहोचला का?; मनसेचा रामदास कदमांना सवाल

-विराट कोहलीमुळे जर्मनीचा पराभव; इटलीच्या पराभवालाही तोच कारणीभूत!

-कोणतीही निवडणूक लढवणार नाही; रामदास कदम यांची मोठी घोषणा

-आमच्याशिवाय सरकार स्थापन करणे अशक्य- प्रकाश आंंबेडकर

-औरंगजेबानं जबरदस्तीनं काश्मिरी पंडितांचं धर्मांतर केलं होतं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More