बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘द वायर’ला राहुल गांधींची खास मुलाखत… काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करेल?? राहुल म्हणतात…

नवी दिल्ली |  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ‘द वायर’ला खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श करत अवघड प्रश्नांची देखील दिलखुलासपणे उत्तरे दिली. अर्फा शेरवानी यांनी राहुल यांना विविध मुद्द्यांवर बोलतं केलं.

23 मे रोजी काय निकाल लागेल?? या प्रश्नावर काँग्रेसचा विजय अटळ आहे.. आम्ही लोकांचा कौल मान्य करू, असं उत्तर राहुल गांधींनी दिलं. यावर लगोलग अर्फा यांनी राहुल यांना बुचकाळ्याच टाकणार प्रश्न विचारला.काँग्रेसचा विजय म्हणजे स्वबळावर सरकार स्थापण करेल??  नाही हे सरकार गठबंधनचे असेल, असं राहुल गांधींनी म्हटलं.

लोक भाजप, संघ आणि मोदींच्या विचारप्रणालीवर नाराज आहेत. यावेळी त्यांना परिवर्तन हवे आहे. आणि यंदा नक्की परिवर्तन होईल, असा मला विश्वास आहे, असं राहुल म्हणाले.

तुम्हाला मुलाखत देताना माझ्या हातात कागद नाहीये, असं राहुल गांधी म्हणताच मलाही तुम्ही कोणते प्रश्न विचारणार म्हणून प्रश्नांची लिस्ट दिल्ली नाही, असं अर्फा शेरवानी म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या

-हे सरकार अटींचे आहे, कोणतही काम नाही; दुष्काळाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची टीका

-प्रज्ञा ठाकूरच्या मुखातून भाजपा, संघ, अमित शाह आणि मोदी स्वत: बोलत आहेत- काँग्रेस

-…म्हणून वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला संधी- विराट कोहली

-“चंद्रकांतदादा, बारामतीत कसला तळ ठोकून बसता; 23 मे रोजी भाजपचाच तळ उद्ध्वस्त होणार”

-हे राम… बापूजींचा मारेकरी देशभक्त??; प्रियांका गांधींची उद्विग्न प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More