
नवी दिल्ली | संपूर्ण जगभरात वॅलेंटाईन डे सप्ताहाच्या निमित्तानं 12 फेब्रुवारी रोजी हग डे साजरा केला जातो. काँग्रेसनं आपला प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपला हग डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेसनं भाजपला हग डेच्या शुभेच्छा देताना एक व्ही़डिओ ट्विट केला आहे. यामध्ये राहुल गांधींनी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींना मारलेली मिठी दाखवण्यात आली आहे.
पाप भावनेचा द्वेष करा पण पाप करणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करा, हा महात्मा गांधींनी दिलेला संदेश व्हीडिओच्या सुरवातीला दाखवण्यात आला आहे.
दरम्यान, काँग्रेसचा विश्वास प्रेमावर आहे द्वेषावर नाही, असा संदेश देत काँग्रेसनं हॅपी हग डे भाजप, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
Today our message to the BJP is simple: Hug, don't hate ❤#HugDay pic.twitter.com/KaVSUPMMET
— Congress (@INCIndia) February 12, 2019
महत्वाच्या बातम्या-
–“आम्हाला छोटे बच्चे समजू नको सर्वाधिक वर्ल्ड कप आम्हीचं जिंकले”
–“काँग्रेस बुडणार राजघराणं; त्यांना वाचवण्यासाठी आणखी किती खोटं बोलणार”
–उत्तर प्रदेशात सोमवारचा दिवस प्रियांका गांधींचा तर आजचा अखिलेश यादवांचा
–सगळे शिवसैनिक वाईट नाहीत पण जे अंगावर येतील त्यांना फेकून टाका- निलेश राणे
–काँग्रेस खासदारांकडून ‘फेकु बँके’च्या 15 लाखांच्या नकली चेकचं वाटप