काँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू

काँग्रेस विजयी झाल्याच्या अत्यानंदात माजी तालुकाध्यक्षाचा मृत्यू

जळगाव | तीन राज्यात काँग्रेसला विजय मिळाल्याचा आंनद साजरा करत असताना अत्यानंदामुळे ह्रदयविकाराचा झटका आल्यानं सुरेश सुका ठाकरे यांचा मृत्यू झाला आहे.

सुरेश सुका ठाकरे हे काँग्रेसचे पारोळा तालुक्याचे माजी अध्यक्ष होते. ते 72 वर्षाचे होते.

पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल सुरेश ठाकरे टी.व्हीवर पाहत असताना त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. बुधवारी उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान सुरेश ठाकरे गेली 25 वर्षे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते होते.

महत्वाच्या बातम्या 

-या कंपन्यांचं सीम वापरत असाल तर सावधान! पाॅर्न साईट्स बघणं येऊ शकतं अंगलट

-अशोक गेहलोत होणार राजस्थानचे मुख्यमंत्री???

-निवडणुकांचे निकाल लागताच पेट्रोलचे भाव वाढले!

-‘हैदर’मधील कलाकार ते लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी आणि….

-माहीवर या दिग्गज क्रिकेटपटूनेही केला हल्लाबोल

Google+ Linkedin