सांगली | व्हीजन नसलेल्या काँग्रेसने सांगलीचे खेडं बनवलं आहे, अशी टीका महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगलीमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.
सांगली शहराचा विकास करण्यासाठी भाजप या निवडणुकीत उतरली आहे. तसंच सर्व जागेवर भाजपचे सक्षम उमेदवार देण्यात आले आहेत, असंही ते म्हणाले.
दरम्यान, भाजप या निवडणुकीत 42 जागांवर निश्चित निवडून येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या–
-आघाडीचं सरकार चालवताना मी विष पचवतोय; मुख्यमंत्र्यांना अश्रू अनावर
-राजू शेट्टींच्या आंदोलनाचा दणका; लिटरमागे 3 रूपये दरवाढ देण्याचा दूध संघांचा निर्णय!
-5 जणांच्या मृत्यूला रस्ता दोषी कसा?; चंद्रकांत पाटलांचा संतापजनक सवाल
-भिडेंना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती- अजित पवार
-लॉर्ड्सवर भारतीयांचा कल्ला; घुमला ‘मेरे देश की धरती’ आवाज!
Comments are closed.