बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दारूचा ग्लास अन् बंदूक हातात घेऊन थिरकतानाचा ‘या’ भाजप आमदाराचा व्हीडिओ व्हायरल

देहरादून | उत्तराखंडच्या खानपूर विधानसभेचे भाजप आमदार प्रणव सिंह चॅम्पियन यांचा एका हातात दारूचा ग्लास तर दुसऱ्या हातात बंदूक घेऊन डान्स करतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रणव सिंह दारूच्या नशेत गाण्यावर थिरकताना दिसत असून त्यांच्या हातात बंदुका आहेत. यामुळे प्रणव सिंह पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

काही दिवसांपूर्वी प्रणव सिंह यांचा वादग्रस्त व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देताना दिसून आले होते.

दरम्यान, सिंह यांनी वारंवार केलेल्या कारनाम्यांमुळे पक्षाने त्यांना याआधीही तीन महिन्यांसाठी निलंबित  केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-…तर कार्यालयांना टाळे लावा; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला सल्ला

-“मोदींविरोधात बोलल्याने माझ्या पतीला जन्मठेप”

-…म्हणून कंगना राणावतवर मीडियाचा बहिष्कार!

-राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची भावाविरोधात विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी

-‘RSS’चा राष्ट्रनिर्मितीशी काय संबंध?- अशोक चव्हाण

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More