नवी दिल्ली | शत्रूंचा सामना करणारे अभिनंदन हे 2004 साली यूपीएच्या कार्यकाळात विंग कमांडर झाले, असं ट्वीट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केलं आहे. त्यांनी हे ट्वीट केल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.
युपीएच्या काळात अभिनंदन वायूसेनेत दाखल झाले याचा मला अभिमान आहे, अशा आशयाचं ट्वीट खुर्शीद यांनी केलं आहे.
सलमान खुर्शीद यांनी अभिनेत्री श्रीदेवीचा मत्यू झाला होता, तेव्हाही श्रीदेवीला युपीएच्या काळातच पद्मश्रीने सन्मानित करण्यातं आलं होतं, असं ट्वीट केलं होतं.
दरम्यान, सलमान खुर्शीद यांंचं ट्विट वादात सापडलं असून यूझर त्यांना ट्रोल करत आहेत.
Many kudos for Wing Commander abhi Varthaman the face of India’s resistance to enemy aggression. Great poise and confidence in face of adversity. We are proud that he received his wings in 2004 and matured as fighter pilot during UPA
— Salman Khurshid (@salman7khurshid) March 2, 2019
महत्वाच्या बातम्या-
–…म्हणून व्हीडिओकॉनचा मालक वृत्तवाहिनीचा बूम घेऊन पळाला
-मोदी सरकारचा मोठा निर्णय; नियंत्रण रेषेजवळ 600 बंकर्स उभारणार
–पंकजा मुंडेंची मोठी घोषणा; ग्रामविकास विभागात मेगाभरती
-कारवाईविषयी शंका नाही मात्र भाजपने हवाई हल्ल्याचे पुरावे द्यावेत- काँग्रेस
–हवाई हल्ल्यात ‘जैश’चे मोठं नुकसान झाल्याची मसूद अजहरच्या भावाची कबुली
Comments are closed.