बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिवसेना नेते भास्कर जाधव बोलत असताना वादावादी; पाहा व्हिडीओ

मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेचे भास्कर जाधव बोलत असताना जोरदार वादावादी पाहायला मिळाली.

पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More