महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 112 वर; एकाच कुटुंबातील 5 जणांना कोरोनाची लागण

Loading...

मुंबई | महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची संख्या 112 वर पोहोचली आहे. सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

कुटुंबातील चौघांना आधीच कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबातील आणखी पाच सदस्यांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहेत.

Loading...

मिरजेच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधितांवर उपचार सुरु आहेत. कोरोनाबाधित कुटुंब हे इस्लामपूरमधील रहिवासी असल्याची माहिती आहे. नव्याने वाढ झालेल्या कोरोना बाधितांमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे.

एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्यामुळे या संकटाच्या भीषणतेची तीव्रता लक्षात येत आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

त्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या ट्रक आणि टेम्पोंबाबत सरकारने घेतला हा निर्णय

हा व्हॉट्सअ‍ॅप नंबर सेव्ह करा आणि सर्व शंका विचारा; उद्धव ठाकरेंचं आवाहन

महत्वाच्या बातम्या-

देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन; सर्व रेल्वे गाड्याही 14 एप्रिलपर्यंत रद्द

‘कोरोनाला हरवण्याच्या संकल्पाची गुढी उभारा’; अजित पवारांचा साधेपणाने गुढीपाडवा

पोलीस दिसताच पत्नीला सोडून पुण्यातील पतीनं काढला पळ!

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या