मुंबई | राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 15 दिवसांचा नाईट कर्फ्यू लागू केलाय. यावरून मनसेने पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधत टीका केलीये.
मनसेचे नेते संदीप देशपांडे ट्विटरवरुन राज्य सरकारवर टीका केलीये. कोरोनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी सुरू असल्याचं संदीप देशपांडे यांचं म्हणणं आहे.
संदीप देशपांडे त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, “सध्या कोरोनाचा वापर हा राजकीय स्वार्थासाठी केला जात आहे. या बद्दल आपण सगळ्यांनी जागरूक असलं पाहिजे. म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावतोय”
यापूर्वीही काय फक्त रात्री फिरतो का? दिवसा होत नाही का? नाईट कर्फ्यूचं नेमकं कारण काय आहे, असा सवाल संदीप देशपांडे यांनी केला होता.
थोडक्यात बातम्या-
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत रूग्णालयात दाखल!
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा
ठाकरे सरकारकडून प्रामाणिक शेतकर्यांना ठेंगा दाखवण्याचं काम- देवेंद्र फडणवीस
‘राजा उदार झाला अन् हाती भोपळा दिला’; देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
नरेंद्र मोदी हेच शेतकऱ्यांचे खरे हितचिंतक आहेत- अमित शहा