अहमदनगर महाराष्ट्र

आरोग्यमंत्र्यांच्या चालू पत्रकार परिषदेत शिरला कोरोना पेशंट अन्…

अहमदनगर | राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची पत्रकार परिषद चालू असताना अचानक एक कोरोना पेशंट शिरला. त्यामुळे तिथं उपस्थित सर्वांची फजिती उडालेली पाहायला मिळाली.

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद सुरु असताना हा प्रकार घडला. संबंधित कोरोनाग्रस्ताने आपल्याला कोरोना असतानाही बेड मिळत नसल्याचा आरोप केला.

दरम्यान, आरोग्यमंत्र्यां मला भेटायचं आहे त्यांनी भेटण्याशिवाय मी कुठेही जाणार नाही, अशी मागणी कोरोनाग्रस्ताने केली होती.

महत्वाच्या बातम्या-

“भाजपच्या टोलमुक्ती आश्वासनाचं काय झालं”

सुनिल गावसकरांनी लाईव्ह सामन्यात समालोचन करताना अनुष्का, विराटबाबतच्या त्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण

“ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं”

‘…म्हणून ते ट्विट डीलिट केलं’; अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या