महाराष्ट्र मुंबई

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद

Photo Credit- Rajesh Tope Facebook

मुंबई | 11 फेब्रुवारीला राज्यात 652 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर काल तब्बल 4092 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे.

राज्यातील कोरोना संख्या 600 ने वाढली आहे. काल हा आकडा चार हजारावर पोहोचला होता.  विदर्भ आणि मुंबईत आकडे वाढत आहेत, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात 11 फेब्रुवारीला राज्यात 652 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर 13 फेब्रुवारीला 3 हजार 670 जणांना कोरोनाची लागण झाली. तर काल तब्बल 4092 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 40 जणांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी भारतात 11 हजार 431 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 9 हजार 267 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक आहे.

थोडक्यात बातम्या-

…तेव्हा तर काही केलं नाही, आता ढुसण्या मारणं बंद करा- अजित पवार

‘पूजा चव्हणाची हत्या नाही तर…’; धनंजय मुंडेंचं पूजाच्या आत्महत्येबाबत मोठं वक्तव्य!

मला पण बघू दे शिवसेनेत कोण मर्द उरला आहे?- नितेश राणे

पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

रोहित पवार-अहिल्याबाईंसंदर्भात शरद पवार असं काय बोलले?, ज्यामुळे होतेय जोरदार टीका

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या