पुणे महाराष्ट्र

कोरोनाबाधित मृत व्यक्तीच्या सासऱ्याचे तपासणीपूर्वीच ससूनमधून पलायन

पुणे | कोरोनाबाधित मृताच्या सासऱ्याने पुण्यातील ससून रुग्णालयातून पलायन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी या व्यक्तीला तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेले असताना हा प्रकार घडला.

शिक्रापूरच्या मलठण फाटा येथे राहणाऱ्या एका व्यक्‍तीचा करोनामुळे गुरुवारी (दि. 23) रात्री मृत्यू झाला. या मृत व्यक्तीसोबत त्याचा सासरा राहात होता. त्यामुळे या व्यक्तीला तपासणीसाठी ससूनमध्ये नेण्यात आलं होतं, मात्र त्याने ससून रुग्णालयातून शुक्रवारी (दि. 24) पलायन केले आहे.

पलायन केलेल्या सासऱ्याने  मोबाइल बंद झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभाग व प्रशासन चिंतेत असून त्यांनी या व्यक्‍तीची शोधाशोध सुरू केली; परंतु त्याचा मोबाइल बंद आणि त्याचा फोटो देखील उपलब्ध नसल्यामुळे त्याला शोधण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

दरम्यान, मृत करोनाबाधिताचा सासरा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असून तपासणी न झाल्याने त्याला करोनाची लागण आहे की नाही? हे अद्याप माहित नाही. जर ही व्यक्‍ती करोनाबाधित असेल अन्‌ लवकर सापडली नाही तर या व्यक्‍तीमुळे करोनाचा संसर्ग आणखी पसण्याची भीती व्यक्‍ती होत असल्याने प्रशासना चिंता वाढली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

ज्यांना बाहेर जायचंय त्यांनी खुशाल जा; फक्त… पुणे पोलिसांनी घातली ‘ही’ अट

पुण्यातील या महत्त्वाच्या उड्डाणपुलाबाबत अजित पवारांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

महत्वाच्या बातम्या-

पोलिसांसाठी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

3 मे नंतर लॉकडाऊन वाढणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

काही शक्तींकडून भय आणि द्वेष पसरवण्याचा खेळ सुरू आहे- मोहन भागवत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या