Top News

पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपद भूषवत असलेल्या केंद्रीय रेल्वे मंत्र्याचा कोरोनाने घेतला बळी 

नवी दिल्ली | केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी याचं कोरोनाने निधन झालं आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

सुरेश अंगडी यांना 11 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती. यासंदर्भात त्यांनीच आपल्या ट्विटवरून माहिती दिली होती. 2004 पासून बेळगावमधून भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून येत होते.

दरम्यान, सुरेश अंगडी यांनी कर्नाटकमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी कठोर मेहनत घेतली होती. ते एक समर्पित खासदार आणि प्रभावशाली मंत्री होते. त्याचं निधन झालं ही दुःखद घटना आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 

 

महत्वाच्या बातम्या-

‘महाराष्ट्र को लोग बहादूर है’, असं कौतूक करत पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडे महाराष्ट्राविषयी व्यक्त केली चिंता

रो-हिट मॅन शर्माने कोलकाताविरूद्ध अर्धशतक ठोकत केला हा विक्रम

‘श्रद्धा कपूरसाठी खरेदी केलं होतं सीबीडी ऑईल’; एनसीबीच्या चौकशी दरम्यान जया साहाचा मोठा खुलासा

महाराष्ट्रात राजकीय तांडव केल्याबद्दल बिहारनं दिलं बक्षीस- संजय राऊत

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या