बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Corona Update: कोरोनाविषयी WHO चा पुन्हा गंभीर इशारा, म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोनानं गेल्या दोन वर्षापासून जगभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं. कोरोनाची लाट ओसरत असून सगळं पूर्वपदावर येत आहे. मात्र काही दिवसांपासून कोरोनाचं पुन्हा थैैमान दिसू लागलं आहे.

चीन, हाँगकाँग, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, युरोपियन देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग नव्याने पसरू लागला आहे. जगभरातील देशांमध्ये वाढत्या चिंतेदरम्यान जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मुख्य तांत्रिक अधिकारी मारिया व्हॅन केरखोव्ह (Maria Van Kerkhove) यांनी गंभीर इशारा दिला आहे.

आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची चुकीची माहिती फिरत आहे. जसे की महामारी संपली, ओमिक्रॉन हा शेवटचा प्रकार आहे, इ. अशा चुकीच्या माहितीमुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे, असं मारिया केरखोव्ह यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही भागांत कोरोनाची लाट उफाळून येत आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता आता चिंतेत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे भीतीचं वातावरण वाढत चाललं आहे.

थोडक्यात बातम्या – 

एमआयएमसोबत युती करणार का?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

“येत्या काही दिवसात मीही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दिसेल”

‘…तेव्हाच शिवसेनेनं हिंदुत्वाला लाथ मारली’; भाजपकडून जहरी टीका

भाजपचं हिंदुत्व फक्त राजकारणासाठी आहे – उद्धव ठाकरे

‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाविषयी संजय राऊत यांचं खळबळजनक वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More