पुणे महाराष्ट्र

धक्कादायक! पुण्यात आज सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांचा आकडा चिंताजनक

पुणे | पुण्यात आज दिवसभरात 122 कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर आता पुणे शहरातील कोरोना बाधितांची संख्या 1 हजार 339 इतकी झाली आहे. तसेच कोरोनामुळे आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

14 दिवसानंतर टेस्ट निगेटिव्ह आलेल्या 27 रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत 203 जणांना घरी सोडण्यात आले आहेत

पुणे विभागात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत असून आज अखेर 1 हजार 563 इतकी रुग्ण संख्या झाली आहे. तर विभागात आज अखेर कोरोना बाधित असलेल्या एकुण 89 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

दरम्यान, देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1594 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे देशातील करोना रुग्णांची संख्या 29 हजार 974 एवढी झाली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

महत्वाच्या बातम्या-

’20 हजार कोटी द्या’; अशोक चव्हाण यांची नितीन गडकरींकडे मागणी

दुसरा प्रस्ताव दिलाय, राज्यपाल विचार करतो म्हणाले- जयंत पाटील

‘ते 25 लाख परत द्या’; कोरोनासाठी दिलेली मदत भाजप आमदाराने परत मागितली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या