बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना इतक्या लवकर जाणार नाही, आम्हाला लहान मुलांची काळजी- जागतिक आरोग्य संघटना

मुंबई  | कोरोना महामारी इतक्या लवकर संपणार नसून अद्यापही आरोग्य सेवा विस्कळीत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. खासकरुन गरीब देशांमध्ये लहान मुलांचा जीव वाचवण्यासाठी लसीकरण सुविधा उपलब्ध नसल्याची चिंता जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे.

आपल्याला अजून खूप मोठा टप्पा पार करायचा आहे. खूप काम करायचं आहे. जर आपण योग्य पावलं उचलली तर करोनची दुसरी लाट रोखू शकतो अस, असं जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस ऍधानॉम घेबरेयेसस यांनी म्हटलं आहे

करोनामुळे निर्माण होणारे इतर गंभीर आजार आणि मृत्यूचा लहान मुलांना तुलनेने कमी धोका आहे. पण इतर रोगांचा जास्त धोका असू शकतो ज्यास लसीद्वारे रोखता येऊ शकते, अशी महिती टेड्रोस यांनी दिली आहे.

दरम्यान, आफ्रिकेत मलेरियाचे रुग्ण दुपटीने वाढले आहेत. हे असं होता कामा नये. आम्ही मदत करण्यासाठी काही देशांच्या संपर्कात आहोत, असंही टेड्रोस यांनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

बंदुक द्या पोलीसांना! काठ्या माणसांसाठी असतात यांच्यासाठी तर … – हेमंत ढोमे

लुडोत हरवल्याने रागाच्याभरात नवऱ्याने मोडला बायकोच्या पाठीचा कणा !

महत्वाच्या बातम्या-

चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी सज्ज रहा- नरेंद्र मोदी

“माझ्याकडे सगळी माहिती, पण…”;किम जोंग यांच्या प्रकृतीवर ट्रम्प यांचा खुलासा

मुस्लीम व्यक्तीकडून भाजी खरेदी करु नका; भाजप आमदाराचं वक्तव्य

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More