Top News

’21 मेपर्यंत भारतातून कोरोनाचा नाश होईल’; संशोधकांचा दावा

Loading...

नवी दिल्ली | 21 मेपर्यंत भारतातून कोरोनाचा नाश होईल, असा दावा सिंगापूर यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी डिजाइनने केला आहे. या दाव्यानंतर भारतीयांना थोडा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा वेग देखील मंदावला असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे.

सिंगापूर यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड डिजाइनने आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीनं कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचं संशोधकांनी विश्लेषण केलं आहे. या आकडेवारीनूसार 21 मेपर्यंत भारतातून कोरोनाचा नाश होईल. तसेच जगभरातही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा सार्वत्रिक प्रसार झालेला नाही. मात्र काही शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

महाराष्ट्राला आर्थिक मदत करा; शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

अंगाशी आल्यावर आम्हाला कसला इतिहास शिकवताय?- आशिष शेलार

महत्वाच्या बातम्या-

दिलासादायक! राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये मागील 3 दिवसात कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही

कोरोनाविरोधातील लढ्यात ‘एक राष्ट्र’ ही भावनाच आपल्याला मोठं यश देईल- देवेंद्र फडणवीस

वाधवान बंधूंना ‘ते’ पत्र देण्यासाठी कोणाचाही दबाव नसल्याचं चौकशीत निष्पन्न- अनिल देशमुख

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या