बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली ‘ही’ मोठी घोषणा

नवी दिल्ली | करोडो लोक या संकटाचा सामना करत आहेत. आम्ही असं संकट ना पाहिलं नाही. हे कल्पनेपलिकडचं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलंय. तसेच मोदींनी भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी 20 कोटींच्या पॅकेजची घोषणा केलीय.

20 लाख कोटींचं हे पॅकेज भारताच्या GDP च्या 10% असेल तसेच या पॅकेजद्वारे आपण आर्थिक व्यवस्था मजबूत करू, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

21 वं शतक हे भारताचं आहे हे आपण ऐकत आलो आहे, कोरोना संकटकाळातही जगभरात जी परिस्थिती आहे ते अभूतपूर्व आहे, मात्र 21 वं शतक हे भारताचं असावं हे केवळ स्वप्न नको तर जबाबदारीही हवी, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

भारतात पीपीई किट किंवा N95 मास्क बनत नव्हते, मात्र आता 2-2 लाखांचं उत्पादन होत आहे, हे संकटामुळे शक्य झालं. आपण स्वावलंबी होऊ शकलो, असं मोदींनी सांगितलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

‘तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत’; जयंत पाटलांचं नर्सना भावनिक पत्र

भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला; पंकजा मुंडेंच्या ‘या’ कट्टर समर्थकला विधानपरिषदेची उमेदवारी

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींचा ‘या’ लोकांना लाभ होणार

आपल्याला कोरोनाच्या संकटाशी लढायचंय आणि पुढेही जायचं आहे- नरेंद्र मोदी

पुण्यात ‘या’ वयोगटातील 80 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More