पुणे | पुण्यातील कॉसमॉस बँकेचे एटीएम दोन दिवस बंद राहणार आहे. बँकेच्या सुरक्षेच्या कारणास्तव बँक प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आलाय.
पुण्यातील कॉसमॉस बँकेचे खाते परदेशातून हॅक झाल्याचं समजतंय. परदेशी हॅकर्सने तब्बल 92 कोटी 42 लाख रुपयांचा अपहार केल्याचा दावा कॉसमॉस बँकेने केलाय.
दरम्यान, या संदर्भात बँकेकडून चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून या प्रकरणाचा तपास सायबर गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-माजी पंतप्रधान राजीव गांधी दलितविरोधी होते- नरेंद्र मोदी
-खुर्ची खाली नाही म्हणून विनायक मेटे बैठकीतून निघून गेले; पंकजा मुंडेंनी केलं दुर्लक्ष
-फँड्री-सैराटच्या यशानंतर नागराज मंजुळेचा नवा सिनेमा, पहिला टीझर केला शेअर…
-राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना पुत्रासह अटक आणि लगेचच सुटका
-…म्हणून संतापलेल्या पतीनं पत्नीचं नाकच कापून टाकलं!