बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मतमोजणीला सुरुवात; कोणाच्या डोक्यावर चढणार मुख्यमंत्री पदाचा मुकुट?

पटणा | बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी प्रक्रिया सुरु झाली आहे. कोणाच्या डोक्यावर मुख्यमंत्री पदाचा मुकुट चढणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मतमोजणीची प्रक्रिया आज सकाळी 8 वाजता सुरु झाली असून, सर्व एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला कौल देण्यात आला आहे.

या महाआघाडीत राष्ट्रीय जनता दल (RJD), काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे. तर दुसरीकडे नितीशकुमारांनाही बिहारमध्ये पुन्हा त्यांचंच सरकार येईल अशी आशा आहे.

दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणाला बहुमत मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

बिहार निवडणूक- महाआघाडीला लाडू पचणार नाहीत, शाहनवाज हुसैन यांची टीका

भाजपने मेधा कुलकर्णींना पुन्हा डावलले; विधान परिषदेची उमेदवारी नाहीच

 बिहार निवडणूक- निकालाआधीच पोस्टरबाजी; तेजस्वी यादव यांचा मुख्यमंत्री म्हणून उल्लेख

अभिनेता अर्जुन रामपालच्या घरावर एनसीबीची धाड!

अर्णब गोस्वामी यांच्या केसालाही धक्का लागला तर…- राम कदम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More