प्रकरण न्यायप्रविष्ट असताना पत्रकार परिषद कशी घेतली?, न्यायालयाने पोलिसांना खडसावलं

मुंबई | देशभरात केलेल्या अटकसत्राचं प्रकरण न्यायालयात असताना या संदर्भात पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन दावे-प्रतिदावे केले. पोलिसांच्या भूमिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी या संदर्भात पत्रकार परिषद कशी घेतली?, प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही अशा पद्धतीनं पत्रकार परिषद घेत माहिती जाहीर करणं चुकीचं आहे, असं न्यायालयानं पोलिसांना सुनावलं आहे.

दरम्यान, नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरून पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्ते, विचारवंतांना अटक केली होती. पोलिसांनी ठोस पुरावे असल्याचं सांगितले. त्यावरून न्यायालयाने पोलिसांना खडसावलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-भाजपच्या पापाचा घडा भरलाय; तो फोडण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घेतलाय!

-चंद्रापुरात शिवसेेनेला मोठा धक्का; उपजिल्हाप्रमुखाने उद्धव ठाकरेंना पाठवला राजीनामा

-हार्दिक पटेलच्या उपोषणाचा नववा दिवस, तयार केलं मृत्यूपत्र!

-नक्षलवाद्यांनी भाजप सरकार उलथवण्याचा कट रचल्याचे विधान मूर्खपणाचे- शिवसेना

-शिस्तीचा आग्रह धरणाऱ्यांवर आज हुकूमशाहीचा आरोप केला जातोय- मोदी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या