Top News महाराष्ट्र मुंबई

‘…तर मुंबई महापालिका कंगणाच्या बांधकामाची तोडफोड करु शकते’; न्यायालयाचा कंगणाला दणका

मुंबई | सध्या कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून चर्चेत असलेल्या बॉलिवूड अभिनेत्री कंगणा राणावतला दिंडोशी न्यायालयाने दणका दिला आहे. कंगणाचा खार पश्चिममधील बांधकाम अनधिकृत असल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.

कंगणाने खार पश्चिममध्ये  डी. बी. ब्रिझ या इमारतीतील एकाच  मजल्यालवरील तीन फ्लॅट घेऊन ते एकत्र केले आहेत. मंजूर आराखड्याव्यतिरिक्त वाढीव जागा अतिक्रमीत केल्याचा आरोप करण्यात आला होता.

कंगणाने खार इथल्या घरात केलेल्या वाढीव बांधकामाला न्यायालयाने अनधिकृत असल्याचं सांगितलं आहे. कंगणाला या आदेशाला आव्हान देण्यासाठी न्यायालयाने कंगनाला 6 आठवड्याची वेळ दिला आहे. जर कंगणाने 6 आठवड्यात काही पाऊलं नाही उचललीत तर कंगणाच्या बांधकामाची तोडफोड करु शकते.

दरम्यान, कंगणा राणावत आता काय पाऊल उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणा आहे. अन्यथा कंगणाच्या बांधकामावर हातोडा पडण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

“मोदी देतील तो दर शेतकऱ्यांनी घ्यावा हे फडणवीसांनी बांधावर जाऊन सांगावं”

“तुमची ती नाईट लाईफ आणि जनतेची पार्टी करो ना!”

काँग्रेसला मोठा धक्का! 16 नगरसेवकांनी काँग्रेसला हात दाखवत पवारांच्या उपस्थितीत हाती बांधल घड्याळ

“आपल्या देशातील शेतकऱ्यांची अशी अवस्था आहे त्याअर्थी देश खूप मागे चालला आहे”

“पवार साहेब कोणाला बसवलं महाराष्ट्राच्या डोक्यावर तुम्ही?”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या