देश

पुतळ्यांवर खर्च केलेला जनतेचा पैसा परत करा; मायावतींना न्यायालयाचे आदेश

लखनऊ | बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. मुख्यमंत्रीपदाच्या काळात पुतळे उभारण्यासाठी खर्च केलेला जनतेचे पैसा मायावती यांनी परत करावा, असा आदेश न्यायालयाने त्यांना दिला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये सत्ता असताना मायावती यांनी पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले हत्तीचे व स्वत:चे पुतळे अनेक शहरांत उभारले होते.

उत्तर प्रदेश सरकारने पुतळ्यांवर केलेल्या या खर्चावर आक्षेप घेत 2009 मध्ये एक जनहीत याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, सरन्यायाधिश रंजन गोगाई यांच्या खंडपीठाने यावर आज त्यावर सुनावली दिली.

-महत्वाच्या बातम्या-

लोकसभा निवडणूक लढण्याबाबत विरेंद्र सेहवाग म्हणतो…

बारामतीतून राष्ट्रवादीच्या विरोधात मीच दंड थोपटणार- महादेव जानकर

राफेल घोटाळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रत्यक्ष सहभाग- राहुल गांधी

-भाजप पुनम महाजन आणि किरीट सोमय्यांचं तिकीट कापणार??

पुणतांब्यात अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या मुलीने रुग्णालयातही अन्न नाकारलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या