मोठी बातमी! न्यायालयाचा राहुल गांधींना दिलासा

नवी दिल्ली | काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना न्यायालयाने मोठा दिलासा आहे. राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी सूरत न्यायालयाने जामीन मंजूर केला. 

कोर्टानं त्यांचा जामीन 13 एप्रिलपर्यंत वाढवला आहे. दोन वर्षांची शिक्षा झाल्यानं राहुल गांधींची खासदारकी लोकसभा सचिवालयानं रद्द केली आहे. यामुळं देशभरात मोठं वादंग निर्माण झालं आहे.

दरम्यान, आता पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार आहे. राहुल गांधींच्या दुसऱ्या अर्जावर न्यायालयाने मंजुरी दिली तर त्यांना पुन्हा खासदारकी मिळू शकते. मात्र यासाठी वेळ लागू शकतो.

याचिकेवर सुनावणीनंतर 13 एप्रिलपर्यंत जामिनाची मुदत वाढवण्यात आली आहे. याशिवाय 3 मे रोजी पुढची सुनावणी असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-