बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

साताऱ्यात पत्रकारांसाठी पत्रकारांनीच उभं केलं कोरोना केअर सेंटर!

सातारा | साताऱ्यात राज्यातील पत्रकारांसाठी पहिलं कोरोना केअर सेंटर (आयसोलेशन) सुरु करण्यात आलंय. साताऱ्यातील यवतेश्वर इथल्या हॉटेल निवांतमध्ये पत्रकारांनीच हे सेंटर सुरु केलं आहे.

सातारा जिल्हा पत्रकार संघाने प्रशासनाच्या सूचनांनुसार नियमावली तयार केलीये. त्याप्रमाणे सातार्‍यातील ज्या पत्रकारांच्या घरी होम आयसोलेशनची सोय नाही अशाच कोरोनाबाधित पत्रकारांसाठी ही व्यवस्था आहे.

या सेंटरमध्ये दोन ऑक्सिजनमशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय आरोग्य विभागाकडून एक डॉक्टर आणि दोन नर्स या सेंटरमध्ये उपलब्ध असणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी सोडलं उपोषण

आवश्यक असल्यास घराबाहेर पडा, मुंबई महापालिका आयुक्तांचं आवाहन

मुंबईत मुसळधार पाऊस, रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने लोकल सेवा ठप्प

मनसेचे संदीप देशपांडे आणि अन्य नेत्यांना जामीन मंजूर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More