बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भररस्त्यात गाईचा जलवा; व्हिडिओ पाहुन तुम्हीही व्हाल थक्क!

नवी दिल्ली | इंटरनेटवर अनेक पाळीव तसेच वन्य प्राण्यांचे व्हिडिओज नेहमीच व्हायरल होत असतात. अशाच एका गाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.

विदेशातील एक गाय रस्त्यावर एका मॉडेल प्रमाणे कॅटवॉक करत आहे आणि नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे ते अद्याप अस्पष्टच असून, 2018 पासून सोशल मीडियावर हा व्हिडिओ आहे.

नुकत्याच एका ट्विटर हॅण्डलवरून हा व्हिडिओ पुन्हा एकदा शेअर करण्यात आला आहे. तसेच ही गाय अशी का चालते? तिला काही हाडाची समस्या आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

रस्त्याच्या मध्यभागी चालणाऱ्या या गायीचं कौतुक सर्वच स्तरातून होत आहे. तसेच आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. हे सर्व पाहनं मजेशीर असले तरी तिला काही दुखापत झाली आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी या व्हिडिओ वर कंमेंट करत विचारला आहे. याआधीही असे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आपल्या चालीने सर्वांचे मन मोहून टाकणाऱ्या या गाईचा  हा व्हिडिओ नक्की बघा.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या-

सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका; घरगुती गॅस सिलेंडर पुन्हा ‘इतक्या’ रूपयांनी महागला

पोलिसांत तक्रार केल्यामुळे मुलीच्या वडिलांना घातल्या गोळ्या; हाथरसमधील अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारेंच्या भावाला बलात्कार प्रकरणात अटक

“एकाला एक दुसऱ्याला दुसरा न्याय नको, धनंजय मुंडेंचाही राजीनामा घ्या”

ते सगळ्यात मोठे गुंड; भर भाषणात हर्षवर्धन जाधवांच्या मैत्रिणीनं केलेल्या आरोपांनी खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More