देश

‘गाय’ भारतीय संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्वाचा भाग- नरेंद्र मोदी

लखनऊ | गाय हा भारतीय संस्कृतीचा आणि परंपरेचा महत्वाचा भाग आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते उत्तर प्रदेशातील वृंदावन येथे बोलत होते.

ग्रामीण भारतातील अर्थव्यवस्थेचा गाय हा महत्वाचा घटक आहे, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

आमच्या सरकारनं गायींच्या आरोग्यासाठी काम केलं असून राष्ट्रीय गोकुळ मिशनची सुरुवात केली आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमच्या सरकारनं राष्ट्रीय कामधेनु आयोगाची स्थापणा करण्याचा निर्णय घेतला असून अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद केली असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

प्रियांकांच्या लखनौमधील रोड शोला सुरूवात, रॅलीत पाय ठेवायलाही जागा नाही!

प्रियांका गांधींची ट्विटरवर एन्ट्री; फॉलोअर्सचा तुफान प्रतिसाद

निवडणुकीआधीच ‘त्या’ 43 व्या जागेवर मुख्यमंत्री-पवार येणार आमने-सामने!

-उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार प्रियांका गांधी?

आमच्या स्वभिमानावर हल्ला झाल्यास आम्ही सहन करणार नाही- चंद्राबाबू नायडू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या