दुबई | सनरायझर्स हैद्राबाद विरूद्धच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला हार पत्कारावी लागली. सलग तिसऱ्या सामन्यात धोनी संघाला जिंकवून देण्यात अपयशी ठरला. त्यानंतर धोनी थकत असल्याच्या चर्चाही सोशल मिडीयावर होऊ लागल्या.
या सामन्यानंतर भारताचा माजी खेळाडू इरफान पठाणने ट्विट केलं. त्या तो म्हणाला, ‘काही लोकांसाठी वय हे केवळ एक नंबर असतं. तर काहींसाठी संघातून हकालपट्टी करण्याचं एक कारण’
याला रिप्लाय देताना, 10000000 टक्के सहमत असल्याचं, हरभजन सिंग याने ट्विट केलं. हरभजन आणि पठाणने अप्रत्यक्षरित्या धोनीला टोला लगावला असल्याचं म्हटलं जातंय.
महत्वाच्या बातम्या-
बॉलिवूडवरील ड्रग्सबद्दलचे आरोप अक्षय कुमारला मान्य, म्हणाला…
“सुशांतच्या मृत्यूबाबत एम्सने दिलेल्या अहवालाने सिद्ध केलं की आम्ही खरे आहोत”
….त्यामुळे आम्हालाही आमच्या आत डोकावणं भाग पडलंय- अक्षय कुमार
‘मुलींवर चांगले संस्कार नसल्यानेच बलात्कार होतो’; भाजप नेत्याने उधळली मुक्ताफळे