देश मनोरंजन

इतका निर्दयीपणा आणि भयानक गुन्हा करणाऱ्यांना फासावर लटकवलं पाहिजे- रितेश देशमुख

लखनऊ | उत्तर प्रदेशातील हाथरस येथे 15 दिवसांपूर्वी एका 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. गंभीर अवस्थेत असलेल्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी पीडितेचा मृत्यू झाला.

सर्व स्तरातून या घटनेच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अभिनेता रितेश देशमुखनेदेखील सोशल मीडियावर या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

इतका निर्दयीपणा आणि भयानक गुन्हा करणाऱ्या दोषींना सार्वजनिक ठिकाणी फासावर लटकवलं पाहिजे, असं रितेश देशमुखने म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

…त्या दोषींना फाशी द्या, शिक्षेचा विचार करुन आरोपी थरथर कापायला हवेत- अक्षय कुमार

राज्यपालांना वेळ भेटेना, मात्र ‘त्या’ शेतकरी पुत्रांचे गाऱ्हाणे ऐकले शरद पवारांनी

“चंद्रकांत पाटील म्हणतात पहाटे पुन्हा भूकंप होणार, त्यांनी गजर लावलाय का?”

‘तू माझ्या मुलीसारखी, तुला पूर्ण सुरक्षा मिळेल’; भगतसिंह कोश्यारींचं पायल घोषला आश्वासन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या