Top News महाराष्ट्र मुंबई

केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात – अशोक चव्हाण

मुंबई | केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळेच राज्यातील शेतकरी व सहकार संकटात सापडला आहे, अशी टीका सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 54 व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, तर अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते

सहकार मोडीत काढण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. त्यामुळे साखर कारखाने बंद पडले आहे. शेतकऱ्यांना एफआरपी दिली पाहिजे, असंही चव्हाण म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बॉलिवूडला संपवण्याचं कारस्थान सहन करणार नाही- उद्धव ठाकरे

…म्हणून एनडीएची साथ सोडली- चिराग पासवान

‘स्वतःची लायकी ओळखून…’; उद्धव ठाकरेंना गजनी म्हणणाऱ्या अनिल बोंडेंना शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर

‘या’ देशात पसरली कोरोनाची दुसरी लाट, लागू केली आणीबाणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या