परळी | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा नुकताच 80 वा वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाच्या निमित्ताने धनंजय मुंडे यांच्याकडून परळीमध्ये खास कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमामध्ये शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त केक देखील कापण्यात येणार होता. मात्र केक कापण्यापेक्षा केक खाण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती.
केक खाण्यासाठी स्टेजवर कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला.
अखेर या कार्यकर्त्यांना हटवण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली.
थोडक्यात बातम्या –
‘…तर तुम्हाला आज धनंजय मुंडे दिसला नसता’; धनंजय मुंडेंचं मोठं वक्तव्य
‘या’ राज्यात नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
“देशात एकच राज्यपाल आहेत आणि तेच सर्व निर्णय घेतात, असं या रामाला वाटत असावं”
‘हे सत्ताधारी आहेत की गुंडांची फौज?’; शिवसेना नेत्याने दिलेल्या धमकीवर भाजपचा सरकारवर निशाणा
शेतकऱ्यांचा अवमान करणारे दानवे हे येडपट आणि भैताड- विजय वडेट्टीवार