दुबई | कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धचा हातातील सामना चेन्नई सुपर किंग्जने गमावला. यानंतर चेन्नईचा खेळाडू केदार जाधव याच्यावर सातत्याने टीका केली जातेय. शिवाय आता केदारला टीममधून काढून टाका अशी पेटीशन देखील ऑनलाईन सुरु करण्यात आलीये.
काही जणांनी सोशल मिडीयावर केदार जाधवला सीएसकेमधून काढून टाकावं यासाठी एक पेटिशन लिहिलं आहे. यात त्यांनी केदारला संघात स्थान देऊ नका, तो आयपीएलमध्ये कसोटी क्रिकेट खेळतो, अशी टीका करण्यात आलीये.
कालच्या सामन्यात केदारने 12 बॉल्समध्ये केवळ 7 रन्स केले. धोनीप्रमाणे केदारने देखील धिमी गतीने फलंदाजी केल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
मास्कच्या किमतींवर नियंत्रण, अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळणार मास्क- राजेश टोपे
प्रसिद्ध टिकटॉक स्टार प्रतिक खत्रीचा मृत्यू
…म्हणून माझ्याकडूनही चुका होऊ शकतात- नरेंद्र मोदी
शिवसेनेकडून बिहार विधानसभा निवडणूकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर; ‘या’ 20 नेत्यांचा समावेश