बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कपाशीच्या झाडाला काकडी लागल्याचे फोटो व्हायरल; पाहा काय आहे सत्य!

यवतमाळ | दोन दिवसांपासून एक बातमी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ती म्हणजे यवतमाळच्या पाचोरा येथील एका शेतकऱ्याच्या कपाशीच्या पिकाला काकडी लागल्याची. यानंतर तिथं जाऊन प्रत्यक्ष भेट दिल्यानंतर ही बातमी शेतकऱ्याची डोके दुखी झाल्याचं समोर आलं आहे. याबाबत शेतकऱ्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

पाहा व्हिडीओः

थोडक्यात बातम्या-

गाडीत पाण्याची बाटली ठेवणं बेतलं जीवावर, पाहा व्हिडीओ

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी बैठकीत नेमकं काय झालं?; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

“बाळासाहेबांबद्दल आदर आणि उद्धव ठाकरेंविषयी गरळ, नारायण राणे म्हणजे दुतोंडी साप”

…अन् भीतीपोटी आईने काळजाच्या तुकड्याला सोपवलं सैन्याकडे; पाहा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ

‘खाता का पिता वाल्या चाचांचा ‘हा’ व्हिडीओ होतोय व्हायरल, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More