नागपूर महाराष्ट्र

मागासवर्गीयांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवण्याचा कट- धनंजय मुंडे

नागपूर | कायद्यात आरक्षणाची तरतूद असली तरी मागासवर्गीयांना शासकीय नोकरीपासून वंचित ठेवण्याचा कट केला जातो आहे की, काय अशी शंका वाटतेय, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले. ते विधानपरिषदेत बोलत होते.

सरकारने ४ वर्षांपासून शासकीय नोकरभरती बंद ठेवली आहे, शासकीय सेवांचे मोठयाप्रमाणावर खाजगीकरण केले गेले. त्यामुळे आरक्षित जागांची संख्या कमी झाली आहे, असंही ते म्हणाले.

समांतर आरक्षणाच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ काढून मागासवर्गीय विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासन कोणती कारवाई करणार आहे? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या–

-हिंमत असेल तर गावाकडे जाऊन हमीभावाची वल्गना करून दाखवा!

-शेतकऱ्यांना मोठा दिलासा; तूर आणि हरभऱ्याचे पैसे 15 दिवसांत मिळणार!

-भिडेंच्या वक्तव्याचे पंढरपूरमध्ये पडसाद; पुतळ्याचे दहन

-शिवाजी महाराज असते तर भाजप सरकारचा रांझ्याचा पाटील झाला असता!

-शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे का?- अजित पवार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या